Shree Siddha Shree Eeshanyeshwar Mandir, Shree Shivnika Sansthan, Mirgaon नासिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील मौजे मिरगाव शिवारात सिन्नर - शिर्डी महामार्ग क्र. ३९ वर सिन्नर शहरापासुन पुर्वेस ३५ कि.मी. अंतरावर जामनदीच्या तीरावर देवाधिदेव महादेव श्री. भगवान शंकराचे श्री सिध्दक्षेत्र श्री. ईशान्येश्वर या नावाने पुर्णता हेमाडपंथी स्वरुपाचे २७ मीटर बाय १८ मीटर लांबी रुंदीचे अतिशय भव्य, सुंदर व मोहक अशा श्री सिध्द मंदीराची वास्तु साकारली असुन हे हेमाडपंथी मंदिर पुर्णता धर्मशास्रात सिध्द मंदीराचे संबंधात नमुद असलेल्या सर्व शास्रीय तरतुदीचा उत्तम नमुना आहे. या मंदिरातील मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक १६ ऑगस्ट २०१० रोजी संपन्न होऊन हे सिध्द स्वरुपातील मंदिर सर्व भाविकांना दर्शनासाठी खुले झालेले आहे. Eeshanyeshwar.org~Site InfoWhoisTrace RouteRBL Check